कृष्णा पिसे यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2024 या पुरस्काराने गौरव
टायकॉन ऑफ एशिया या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे राज्यभरातून विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना टायकॉन्स ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.यावेळी सरकोली गावचे सुपुत्र कृष्णा पिसे यांना यावर्षीचा आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2024 हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. खूप कमी वेळेमध्ये यशाची शिखरे गाठलेल्या आणि आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या उद्योजकांचा सन्मान प्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळे … Read more